ग्रामजयंती महोत्सव २०२५…वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती
सहसंपादक : रामभाऊ भोयर दी. २८-०४-२०२५ ला जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे ग्रामनाथ श्री गुरुदेव सेवा मंडळ येवतीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थातच ग्रामजयंती मोठ्या…
