१३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम तक्रारदार हे मौजा उमरी पोतदार ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर येथील रहीवासी असून तक्रारदार यांनी ग्रामपचायत उमरी पोतदार येथे १५ व्या वित्त आयोगामधुन सन २०२१-२०२२ मध्ये…
