टाकळी ईसापुर येथील सरपंच सौ . उज्वला प्रभाकर हाके सचीव पी. के. कदम स्वातंत्र्यदिनी जिल्हाधीकारी कार्यालय यवतमाळ येथे सन्मानित
टाकळी ईसापुर ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील टाकळीईसापूर ग्रामपंचायतलासन २०२३साठी अमृतमहोत्सवानिमित्त मिळणाऱ्या राज्य आवास योजना पुरस्कारात उमरखेड तालुक्यातील टाकळी ई ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे.…
