वडकीत रंगणार ‘आमदार केसरी शंकरपट’!, मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त 'आमदार केसरी शंकरपट' स्पर्धा रंगणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकाराने २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान…
