लालगुडा ग्राम पंचायतीवर वंचितच्या सहकार्याने शिवसेनेचा (उबाठा) झेंडा, नवनिर्वाचित सरपंच सौ. गीताताई उपरे यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वागत
वणी :-प्रतिनीधी नितेश ताजणे वणी येथून जवळच असलेल्या लालगुडा ग्राम पंचयतीवर वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा रोवला असून सौ गीताताई उपरे यांची सरपंचपदावर निवड झाल्याने वंचितच्या पदाधिकार्याकडून…
