करंजी (सो) येथील पुलाची समस्या कायमच.पुरामुळे आजही विद्यार्थ्यांना सुट्टीच
अनेक वर्षा पासून करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्याच्या नाल्या वरील 3 फूट उंचीच्या पूला ची समस्या अद्यापही कायमच.प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी नाल्या वरुन पाणी…
