सावित्री येथे ढगफुटी सदृश्य पाऊस शेतजमिनी खरडल्या: शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
वडकी: राळेगाव तालुक्यातील सावित्री ( पिंपरी) येथे दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडल्या गेल्या. शेतजमिनी खरडल्या गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दिनांक 26 जुलै…
