नगर पंचायतच्या सभागृहाचे अल्पावधीतच छताची पीओपी कोसळली ,९ कोटी ९९,लक्ष रुपये खर्चून बांधलेल्या भव्यदिव्य इमारतीला गेले तळे
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा दि.२५ जुलै :- जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत तब्बल ९ कोटी ९९ लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या मंत्रालयानंतरची सुसज्ज…
