ढगफुटीसदृश्य पावसाने घर पडले ,निराधार वृद्ध महिलेचा संसार उघड्यावर
यवतमाळ जिल्ह्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.काही ठिकाणी जीवितहानी झाली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली.परंतु रस्त्यावर आले ते निराधारच. मारेगाव तालुक्यात झडीच्या पावसामुळे धामणी गावात निराधार…
