३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना काढता येणार एक रुपयांमध्ये पिक विमा तहसिलदार अमित भोईटे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
सहसंपादक: रामभाऊ भोयर राज्यात २०१६ पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगामा करिता दोन टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागत होती मात्र…
