श्री लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव च्या कला शाखेचा निकाल 98.43%
सहसंपादक : रामभाऊ भोयर शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये वर्ग 12 वि कला शाखेत एकूण 64 विद्यार्थी परीक्षेला बसले असताना, त्यातील 63 विद्यार्थी कॉलेजचे पास झाले.यामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 06…
