गुजरी येथे स्वर्गीय वसंत बालाजी घोटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 19/ 5 /2024 रोजी रविवारला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरचे प्रांगणात स्वर्गीय वसंत बालाजी घोटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. सकाळी 07 वाजता सामुदायिक ध्यान ,08 वाजता…
