वरूड(जहागीर) येथे रासेयो चे श्रम संस्कार शिबिर संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव च्या वतीने वरुड (जहागीर) येथे आयोजित श्रम संस्कार शिबीर विकसित भारत आणी सशक्त भारत शिबीर राबवण्यात आले होते.या शिबिराचे कार्यक्रम…
