राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत प्रथमच होणार 57 दुचाकी वाहनांच्या लिलाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाईत तर काही बेवारस आढळलेल्या दुचाकी अनेक वर्षापासून धूळ खात पडलेल्या आहेत या दुचाकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सडत असून त्यामुळे…
