महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यवतमाळ जिल्हा बैठक संपन्न
२३ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी करणार बेमुदत उपोषण -- कॉम्रेड दिलीप उटाणे सहसंपादक : रामभाऊ भोयर आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्हा शाखा बैठक…
