बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी पुसद येथील API प्रेम केदार साहेब ठाणेदार रुजू
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )7875525877 उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वादग्रस्त ठाणेदार सुजाता बनसोड यांना वैद्यकीय रजेवर पाठविण्यात आले आहे त्यांच्या जागी API प्रेम केदार साहेब पुसद…
