प्रमुख मागण्या मान्य झाल्याने आशा व गटप्रवर्तक कृती समितीने पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 18 ऑक्टोबर पासून राज्यातील 72 हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या मागण्यासाठी बेमुदत संपावर होत्या अनेक जिल्ह्यांमध्ये उपोषण निदर्शने जेलभरो आंदोलन सुरू होते. दरम्यानच्या काळात माननीय…
