नमो महासन्मान’चा निधीचा हप्ता आज लाभार्थ्यांच्या खात्यात कृषि विभागा कडून माहिती
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )मो.7875525877 आगामी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्याने ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा…
