दहेगाव येथील १० वर्षीय चिमुकला अयान शेख यांचा पहिला रोजा…
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे.रमजान रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवतात मन व शरीर शुद्ध करण्याचा एक मार्ग असल्यामुळे मुस्लिम धर्म रोजा…
