खडका, करंजखेड, कासारबेहळ शेत शिवारात बिबट्याचा मुक्त संचार..!!,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : वनविभाग मात्र सुस्तच
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ महागाव गेल्या दोन - तीन दिवसापासून महागाव तालुक्यातील करंजखेड, लेवा, खडका परिसरात शेत शिवारात बिबट्या चा मुक्त संचार वाढल्याने शेतातील पिकाच्या राखणी करिता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण…
