मनसे तर्फे नागमंदिर परीसरात भक्तांसाठी फळ वाटप ,शेकडो भक्तांनी घेतला लाभ
नागपंचमी च्या पावन पर्वावर भद्रावती तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या नागमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.नागपंचमी निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना भद्रावती भद्रावतीचे आराध्य दैवत नाग मंदिर येथे फळ…
