माझी शाळा, सुंदर शाळा ‘ या सह विध्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करा
-राजूभाऊ काकडे ( गशिअ )
(जि. प. शाळा वालधुर येथे शिक्षण परिषद संपन्न )
' सहसंपादक : रामभाऊ भोयर ' विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हे ध्येय ठरवून आपल्याला पुढे जायचे आहे. 'माझी शाळा, सुंदर शाळा ' या सह शासनाच्या विविध महत्वाकांक्षी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत…
