शहीद स्मारक विद्यालय यावली शहीद येथील शिक्षक श्री माहादेवराव डाखोडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री माहादेवराव डाखोड सर हे रात्री 1:00 वाजता अनंतात विलीन झाले स्वर्गवासी डाखोडे सर हे सर्व विद्यार्थ्यांना 1984 मध्ये दहावीला विज्ञान आणि गणित हा विषय शिकवत होते सर्व शिक्षकांपैकी स्वर्गवासी…
