राळेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचे पैसे त्वरीत शेतकर्यांना द्या शिवसेनेची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकर्याचे फार नुकसान झाले व शासनाने अत्यंत कमी पैसे नुकसान भरपाईचे दिले हे पैसे तहसीलदार साहेबाजवळ गेल्या २० ते…
