आवास योजनेच्या घरकुलांचे बांधकाम रखडले,2147 लाभार्थ्यांचे संसार उघड्यावर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर अनेकांनी बांधकाम सुरु केले,आपण राहत असलेले घरे पाडून नवीन बांधायचे या लोभापोटी आपली राहण्याची व्यवस्था कशी बशी बाहेर करून आपल्या…
