मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये चिमुकल्यांचा पोळा सण उत्सव साजरा
मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये पोळा सण या निमित्त विध्यार्थी यांनी उत्कृष्ट वेशभूषा साकारली आणि आपले लाकडी नंदी बैल सजावट करून कार्यक्रम साजरा करण्यात आला, विशेष म्हणजे शिकत असलेले…
