मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी चंद्रपूर कार्यकर्त्यांचा अपुर्व उत्साह, रुग्णांना फळवाटप तर गरजु रुग्णांला खाजगी रूग्णवाहीकाने घरी पोहोचविले
गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चंद्रपूर जिल्हा मनसे च्या वतीने जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांचे प्रमूख…
