पालकांनो इंग्रजी आणि विविध पॅटर्न असलेल्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहे शहानिशा करा आणि मगच पाल्याचा प्रवेश निश्चित करा
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी शहरी भागाचे इंग्रजी व विविध पॅटर्न असलेल्या शाळेचे घळ घळ गुण मिळणारे पीक आता गाव खेड्यापर्यंत आले आहे त्यामुळे बोगस शाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेला व ऐरणीवर आला…
