पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्याचा ढाणकी शहरात निषेध
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.ढाणकी. सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितल्या जाते अशा शांतताप्रिय देशाच्या पंतप्रधाना बद्दल पाकिस्तानच्या एका जबाबदार मंत्र्यांने वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा निषेध ढाणकी शहरात करण्यात आला.पाकिस्तानचे विदेश मंत्री यांनी…
