ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या 4 बचड्यांचा मृत्यू
संपूर्ण देशभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या व्याघ्र प्रकल्पात मागील 4 दिवसात 6 वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धन ऐरणीवर आले आहे. दोन दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात एक बछडा मृतावस्थेत आढळून आला…
