उमेदच्या क्षमता बांधणी अधिकाऱ्यांनी केली महिलेची फसवणूक संबंधितांकडे लेखी तक्रार दाखल
मला न्याय न मिळाल्यास मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प कार्यालय राळेगाव यांच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. रेश्मा श्रीरामजी कापटे धानोरा राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यात…
