चाचोरा येथे वनराई बंधारा केला निर्माण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथे जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावकऱ्यांनी नाल्यावर वनराई बंधारा बांधला.यावेळी तालुका कृषी अधिकारी जोशी साहेब,कृषी…
