आ. माधवराव पाटील जळगावकरांनी धरला ढोल ताशावर ठेका.
प्रतिनिधी:कृष्णा चौतमाल,हदगाव हदगांव - शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या विसर्जना मिरवणुका शांततेत पार पडले असून श्रीच्या विसर्जन मिरवणुकीत हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधव पाटील जळगावकर यांनी टोल ताशावर…
