लढा संघटनेचे यश अखेर तेंडुपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांच्या खात्यात जमा होणार बोनस
13 लाख 26 हजाराचा निधी होणार बोनस रूपात वाटप वणी प्रतिनिधी नितेश ताजणे वणी वन विभाग मार्फत तेंदूपत्ता संकलन करण्यात येतो त्यामध्ये वणी सुकनेगाव व कुर्ली ह्या घटक क्रमांक मध्ये…
