प्रेरणादायी: रक्तदुत महेश श्रीगिरीवार ने केला रक्तदान करून वाढदिवस साजरा
पोंभुर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम काल १६ जून रोजी युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार याचा वाढदिवस होता. महेश हा नेहमी समाज कार्य करून वयाच्या १८ व्या वयापासून आतापर्यंत तो १७-१८-…
