शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण,चुकीचा हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांच्या मुळाशी
सहसंपादक:- रामभाऊ भोयर मान्सूनचे आगमन राज्यात झाले मान्सून दोन-तीन दिवसात राज्यात पोचणार आहे या आशाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली पण आता धूळपेरणी उलटण्याची वेळ आली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या…
