पिंपरी सावीत्री येथील २८ वर्षीय इसमाने विष प्राशन करून केली आत्महत्या, वडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर पिपरी सावेत्री येथील सौरभ गोविंद वानखेडे वय २८ वर्ष यांनी दिनांक १०-८-२५ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान विष प्राशन केले असल्याचे लक्षात येताच तातडीने उपचारासाठी ग्रामीण…
