यवतमाळ येथील तुषार मानकर अन्न पुरवठा निरिक्षक परीक्षा २०२३ मथ्ये राज्यातून पहिला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दि. १८/०६/२०२४ रोजी जाहिर झालेल्या अन्न पुरवठा निरिक्षक परीक्षा २०२३ निकालात यवतमाळ येथील तुषार संगिताताई अरुणराव मानकर हा गुणानुक्रमे पहिला आला आहे.शालेय जीवनापासून शिष्यवृत्ती, नवोदय,…
