भा ज पा जिल्हाध्यक्ष विरुद्ध कार्यकर्त्यांचा विरोधाचा सूर ,आ उपमुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष यांना पत्र लिहून जाहीर केली नाराजी
काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात भाजपा चा पानिपत झाला असून कोणत्याही उमेदवाराला जिल्ह्यातुन मतदानात आघाडी मिळालेली नाही. या पक्षीय अपयशाचे नेते मंडळी जसे कारणे व मिमासा करत आहेत तसे कार्यकर्त्यांना…
