महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना विविध मागण्यांचे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना खालील मागण्या घेऊन देशाच्या राष्ट्रपती…
