सुर्ला येथे दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीवर महीलांना प्रशिक्षण
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्याल वरोरा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी सुर्ला येथे दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीवर महिलांना प्रशिक्षण दिले शेतमजुरी व…
