अन् सुडभावनेतून त्याने पेटवली एक्टीवा स्कुटी,आरोपी अटकेत
.. पोंभूर्णा शास्त्रीनगर येथील घटना; पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम जुने वादविवादाचे राग मनात ठेवून सुडभावनेतून एका युवकाने रागाच्या भरात फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली होंडा एक्टीवा स्कुटी(एम.एच.३४ बिके-७२८८)रविवारी पहाटे तीन…
