लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे चिखली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विध्यार्थ्यांचा लोकेश दिवे सदस्य ग्राम पंचायत चिखली व समस्त मित्रपरिवार तर्फे गुणवंतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.चिखली गावातुन विज्ञान शाखेत प्रथम आलेला…
