बोर्डा बोरकर येथे आदिवासी बांधवाकडून सल्ला गागराशक्ति तथा सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहन उत्साहात संपन्न
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे आज दिनांक २८/०५/२०२३ रोज रविवारला आदिवासी समाज बांधवानी सल्ला गागराशक्ती तथा सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहन कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. जगनजी येलके यांचे…
