HSC बारावी परीक्षेत ऑटोमोबाइलच्या विद्यार्थ्यानी मिळविले हॅट्ट्रिक
तिरोड़ा - विद्यार्थ्यांना व्यवहारात उपयोगी पडेल असे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे म्हणुन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 2015-2016 पासून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख…
