राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण
सहसंपादक: रामभाऊ भोयर काॅंग्रेस पक्षाचे नेते तथा भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांतीचे स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राळेगाव तालुक्याच्या वतीने व राळेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयाजवळील राजीव गांधी यांच्या…
