कळमनेर येथे अवकाळी पावसाने घराची भिंत कोसळून नुकसान
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात दररोज अवकाळी पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यात तालुक्यातील कळमनेर येथील शेतकरी माधव भाऊराव राजकोल्हे यांच्या राहत्या घराची मातीची भिंत पडल्याने…
