रायगड येथील मुलगी व निलजई येथील मुलाचा प्रेमप्रकरणातून होणारा बालविवाह रोखण्यात वरोरा पोलिसांना यश
वरोरा : तालुक्यातील निलजई येथे अल्पवयीन मुलगा आणि वयात आलेल्या मुलीचा होणार असलेला विवाह थांबविण्यात वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या सतर्कतेने यश आले आहे. वरोरा तालुक्यातील निलजई येथे मंगळवार,…
