गुळगुळीत वाटणाऱ्या महामार्गाला लागत आहे ठिगळाचे तोरण
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहराजवळ फुलसावंगी रोड पासून महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे विशेष म्हणजे हजारो झाडाची कत्तल करून हा महामार्ग होत असताना पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी झाली…
