श्रीराम नगर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी
प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली, त्यामध्ये मुला - मुलीकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरवात विधिवत पूजन आणि संगीत भजनाने सुरवात करन्यात आली, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर…
